LIVE STREAM

City Crime
Trending

गोलूच्या हत्येप्रकरणी सिटी कोतवाली समोर जनप्रतिनिधींनी मध्यस्थीने वातावरण शांत 

गोलूच्या हत्येप्रकरणी #सिटी_कोतवाली समोर जनप्रतिनिधींनी मध्यस्थीने वातावरण शांत
मृतक #गोलू_उसरेटे च्या हत्येप्रकरणी शेकडो नागरिकांचा #सिटी_कोतवाली समोर ठिय्या
शोकसंतप्त नागरिकांच्या ठिय्याने शहर कोतवाली समोरील रस्ता जाम,  शेकडो नागरिकांचा जमाव, तणावपूर्ण परिस्थिती, शेकडो पोलिसांचा होता बंदोबस्त जनप्रतिनिधींनी मध्यस्थी करून केलं जमावाला शांत, निशांतचे मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Show More

Related Articles

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!