LIVE STREAM

AchalpurMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख 29 ऑक्टोबर रोजी अचलपूर मतदार संघासाठी नामांकन अर्ज करणार सादर

अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख हे दिनांक 29 ऑक्टोबर रोजी अचलपूर मतदार संघासाठी आपला नामांकन अर्ज सादर करणार आहे याकरिता गांधी पूल पासून उपविभागीय अधिकारी अचलपूर कार्यालय पर्यंत पदयात्रा करून नामांकन अर्ज दाखल करणार आहे आमदार बच्चू कडू यांनी आरोप केला होता की माझी लढत ही बबलू देशमुख यांच्यासोबत नव्हे तर रवी राणा हे बबलू देशमुख च्या मागे उभे आहे परंतु यावर प्रतिक्रिया देत बबलू देशमुख यांनी बच्चू कडू ला भाजपाची बि टीम असा आरोप केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!