Latest NewsMaharashtra Politics
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली,
रश्मी शुक्लांची निवडणुकीशी संबंधित पदावर नियुक्ती करु नका, काँग्रेसची मागणी
- राज्य सरकारने त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली होती. रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत होत्या. त्या आमच्या फोन टॅप करत होत्या. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी केली होती. आता त्यांची बदली करण्यात आली आहे. पण रश्मी शुक्ला यांची निवडणुकीशी संबंधित कोणत्याही पदावर नियुक्ती केली जाऊ नये, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.