LIVE STREAM

AchalpurVidhan Sabha Election 2024

भाजपाचे बंडखोर उमेदवार एडवोकेट ठाकूर प्रमोद सिंह गडरेल यांनी आपला नामांकन अर्ज वापस न घेण्याचा ठाम निर्धार

अचलपूर मतदारसंघांमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार एडवोकेट ठाकूर प्रमोद सिंह गडरेल यांनी आपला नामांकन अर्ज वापस न घेण्याचा ठाम निर्धार घेतला आहे आणि ही निवडणूक आम्ही लढणार आणि मी भाजपाचाच आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर माझ्यासोबत या मतदार संघाची जनता आहे या मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदाराच्या अळी अडचणी दूर करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ते पूर्ण करणार या प्रकारचे मतच कडे त्यांनी व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!