AmravatiLatest NewsLocal News
विभागीय आयुक्तालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन
अमरावती, दि. 14 : देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी पुरवठा उपायुक्त रमेश आडे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.