Latest NewsMaharashtra Politics
राष्ट्रवादीच्या विजयानंतर अजित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट

महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला अजित पवारांची एक्स वर पोस्ट
राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांच्यासोबतचा फोटो केला पोस्ट