“सभी नटो का पाना_रवी राणा”

फडणविस यांनी प्रचार सभेत रवी राणा यांना मागितला होता. सभेतील शब्द अखेर खरे ठरले.
अमरावती जिल्ह्यातील रवी राणा हे एक राजकीय अजब रसायन आहे. हे त्यांनी आज विजय श्री आनून पुन्हा सिद्ध झाले. केले आहे.लोकसभेत झुंडीने गनिमीकावा करून नवनीत राणा यांचा पराभव केला तेव्हापासून रवी राणा यांचीही एकी करून वेगळ्या भावनेने गोची केली होती.त्यांचे मनसुबे विधानसभेत रवी राणा यांचे संबंधी बरोबर नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य माय बाप मतदार ,पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन सावधगिरीने रवी राणा यांनी किल्ला लढविला. आज विजय श्री. खेचून आणून पुन्हा सभी नटो एक ही पाना रवी राणा हे सिद्ध केले आहे.
रवी राणा हे निवडणून आल्यापासून म्हणजेच दुसर्या दिवसापासून ते लोकांचे लोकाभिमुख कामाला लागतात. ते पाच वर्षे सतत” हर दिन हर क्षण” लोकांचे कामात व्यस्त असतात व त्यांचे पाचही वर्षे सामाजिक विकास पर्व सुरू असते. इतर लोक प्रतिनिधी मात्र निवडणूक आले की काही महिने पूर्वीपासून कामाला लागतात अशी परिस्थितीची तफावत रवि राना व इतर लोकप्रतिनिधी मध्ये दिसते ,बघायला मिळते.
वरील प्रमाणे सतत लोकांचा ध्यास व विकास हे विकास पर्व घेऊन चालणारे रवी राणा यांचा सर्वसामान्य मतदार माय बाप यांच्यावर विश्वास असणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते चौथ्यांदा विधानसभेचे बडनेरा मतदार संघाचे उमेदवार उभे असताना आजचे भाजपाचे सर्व श्री. नेता ठरलेले देवेंद्र फडणीस यांनी सभा घेतली असता त्या सभेत फडणीस यांनी राणा यांना पाना मागितला तो कशासाठी मागितला तर ते सर्वांना माहीतच आहे. सभेच्या दिवशी देवेंद्रजी फडवणीस यांची देहबोली रवी राणा यांना विजयाकडे नेणारी दिसली. तसा त्यांचा आत्मविश्वासही खूप स्ट्राँग होता. पूर्वीपासूनच देवेंद्र फडवणीस रवी राणा यांच्या वर खूप प्रेम करतात त्यांचे सुख दुःखात साथ देत असतात. त्याचा विश्वास कणखर नेते म्हणून नवनीत रवी राणा व रवी राणा हे सार्थकी लावत असतात. नवनीत राणा यांचे जाहीर सभांमधील भाषण प्रभावी राहिले ते राज्याचे राजकीय समीकरण बदलवीने. राज्यात भाजपा ची विजयश्री खेचून आणण्यासाठी. म्हणून नवनीत राणा या भाजपाचे प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व निश्चितच राज्यसभेत जातील. देवेंद्र फडणवीस यांचे कटर विश्वासू त्यांचे हाकेला ओ देणारे आ. रवी राणा यांना कॅबिनेट मंत्री पद देऊन गौरव करतील असे अमरावती जिल्ह्यातील समस्त जनता मध्ये चर्चेचा विषय आहे.
महायुतीचे विजयश्रीला शुभेच्छा महायुतीचे उमेदवार चे अभिंनंदन.