MaharashtraMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024
महाविकास आघाडीच्या अपयशानंतर शिवसेना उबाटाचे प्रवक्ता संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीच्या अपयशानंतर शिवसेना उबाटाचे प्रवक्ता संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे आपल्या विरोधकांवर आरोप केलेत. हे अपयश महाविकास आघाडीचे आहे, कुण्या एका पक्षाचे नाही. या अपयशाचे कारण शोधायला पाहिजे, ईव्हीएम मशीन मध्ये गडबड असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलां आणि त्यांच्या आरोपाला राऊत यांनी समर्थन देत, हा निकाल तसाच ठेवत बॅलेट पेपरवर पुन्हा ही निवडणूक घ्या असे आवाहन केले…
निकाल आधीच ठरला होता, फक्त मतदान होऊ दिल – राऊत
शब्द पाळणे ही बीजेपी ची परंपरा नाही – संजय राऊत
एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येत नाही
अपयशाची कारणे शोधायला पाहिजे
हे अपयश मविआ चे आहे एका पक्षाचे नाही
बॅलेट पेपरवर पुन्हा हीच निवडणूक घ्या
ईव्हीएम मध्ये गडबड शरद पवारांच्या आरोपांना समर्थन