AchalpurVidhan Sabha Election 2024
अचलपूर मतदारसंघातभारतीय जनता पक्षाचे प्रविण तायडे विजयी घोषित

अमरावती, दि.23 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात अचलपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रविण वसंतराव तायडे विजयी झाले.
अचलपूर येथे झालेल्या मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अराखराव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
निवडणूक लढवलेल्याक उमेदवारांना मिळालेली मते
42- अचलपूर विधानसभा मतदारसंघ
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष मिळालेली मते
- अनिरुध्द उर्फ बबलुभाऊ सुभानराव देशमुख – इंडियन नॅशनल काँग्रेस – 62791
- प्रविण वसंतराव तायडे (विजयी) – भारतीय जनता पार्टी – 78201
- रवि गुणवंतराव वानखडे – बहूजन समाज पार्टी – 495
- प्रदिप साहेबराव मानकर – वंचित बहूजन आघाडी – 558
- बच्चू बा. कडू – प्रहर जनशक्ती पार्टी – 66070
- राहूल कडू आझाद – समाज पार्टी (कांशी राम) – 543
- शिवचरण शंकरसा चेडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) – 89
- सुनिता राजेश हरडे – जन जनवादी पार्टी – 146
- अजिंक्य उर्फ भिकाजी दादाराव फाटे – अपक्ष – 135
- प्रा. अनिल मधुकराव काळे – अपक्ष – 54
- अभ्यंकर सुनंदा जयराम – अपक्ष – 92
- गौरव ओमप्रकाश किटुकले – अपक्ष – 456
- प्रमोदसिंह गड्रेल ठाकूर – अपक्ष – 303
- निलेश दिपकपंत पवार – अपक्ष – 86
- मनोज सुरेश मोर्से – अपक्ष – 376
- मोहम्मद सीद्दीकी मोहम्मद सादीक – अपक्ष – 434
- मंगेश विठ्ठलराव बोरवार – अपक्ष – 560
- राजेश घनशाम सुंडेवाले- अपक्ष – 325
- रावसाहेब पुंडलीक गोंडाणे – अपक्ष – 97
- रुकसाना सैय्यद निसार – अपक्ष – 55
- वीकी दीलीपराव भोरगडे – अपक्ष – 371
- सतिश उत्तमराव इंगोले – अपक्ष – 137
नोटा – 298
एकूण – 212374
रिजेक्टेड वोट – 144
टेंडर वोट – 2