TeosaVidhan Sabha Election 2024
तिवसा मतदारसंघातभारतीय जनता पक्षाचे राजेश वानखडे विजयी घोषित

अमरावती, दि.23 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात तिवसा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांना विजयी झाले.
तिवसा येथे झालेल्या मतमोजणी मिन्नू पीएम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मतमोजणी निरीक्षक, सहाय्यक निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
निवडणूक लढवलेल्याक उमेदवारांना मिळालेली मते
39-तिवसा विधानसभा मतदार संघ
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष मिळालेली मते
- डॉ. मुकुंद यशवंत ढोणे – बहुजन समाज पार्टी – 1073
- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर – इंडियन नॅशनल काँग्रेस – 92047
- राजेश श्रीरामजी वानखडे (विजयी) – भारतीय जनता पार्टी – 99664
- इंजी. अविनाश धनवटे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) – 555
- प्रदिप गंगाधर महाजन – देश जनहित पार्टी – 144
- मिलींद श्रीरामजी तायडे – वंचित बहुजन आघाडी – 6710
- शिल्पा नरेंद्र कठाणे – जन जनवादी पार्टी – 91
- श्रीधर विठोबा गडलींग – जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी – 69
- सुरज निरंजन लांडगे – आंबेडकरीस्ट रिपब्लिकन पार्टी – 148
- संदेश सुर्यभानजी मेश्राम – रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) – 201
- हर्षवर्धन बळीराम खेब्रागडे – बहूजन महा पार्टी – 71
- अब्दुल कय्युम अब्दुल गणी – अपक्ष – 203
- कमलसिंग विजयसिंह चितोडिया – अपक्ष – 268
- राजेश प्रल्हाद मानकर – अपक्ष – 434
- राजेश बळीराम वानखडे – अपक्ष – 346
- वनदेव माणिकराव मोहोड -अपक्ष – 304
एकूण – 202328
नोटा – 635
रिजेक्टेड वोट – 208
टेंडर वोट – 1