DaryapurMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024
दर्यापूर मतदारसंघातशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गजानन लवटे विजयी घोषित

अमरावती, दि.23 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात दर्यापूर मतदारसंघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार गजानन मोतीराम लवटे विजयी झाले.
दर्यापूर येथे मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
निवडणूक लढवलेल्याक उमेदवारांना मिळालेली मते
40 दर्यापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष मिळालेली मते
- कॅप्टन अभिजीत आनंद अडसुळ – शिव सेना – 23632
- गजानन मोतीराम लवटे (विजयी) – शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – 87749
- प्रा. नागोराव वामनराव हंबडे – बहूजन समाज पार्टी – 1274
- अरुण मोतीरामजी वानखडे – प्रहर जनशक्ती पार्टी – 1877
- अकुश साहेबराव वाकपांजर – वंचित बहूजन आघाडी – 21263
- कैलाश दत्तमराव मोरे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – 368
- नाजुकराव यशवंतराव चौरपगार – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) – 599
- रमेश गणपतराव बुंदिले – राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी – 68040
- सुमित्रा साहेबराव गायकवाड – जन जनवादी पार्टी – 358
- कांचनमाला शिवकिरण वानखडे – अपक्ष – 208
- मनोहर अमृतराव चौथमल – अपक्ष – 206
- रविकिरण देविदास तेलगोटे – अपक्ष – 223
- ॲड.राजू मधुकरराव कलाने – अपक्ष – 262
- निलेश गजानन राक्षसकर – अपक्ष – 260
- डॉ. प्रा. सुजाता विश्वासराव आठवले- अपक्ष – 746
- ॲड. संजय रघुनाथ वानखेडे – अपक्ष – 482
नोटा – 1003
एकूण – 207547
रिजेक्टेड वोट – 25
टेंडर वोट – 4