Uncategorized
धामणगाव रेल्वे मतदारसंघातभारतीय जनता पक्षाचे प्रताप अडसड विजयी घोषित

अमरावती, दि.23 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात धामणगाव रेल्वे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप अरुणभाऊ अडसड विजयी झाले.
चांदूर रेल्वे येथे मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तेजश्री कोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
निवडणूक लढवलेल्याक उमेदवारांना मिळालेली मते
36- धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष मिळालेली मते
- प्रताप अरूणभाऊ अडसड (विजयी) – भारतीय जनता पार्टी – 110641
- विरेंद्र वाल्मीकराव जगताप – इंडियन नॅशनल काँग्रेस – 94413
- योगेंद्र एकनाथ पाटील – बहुजन समाज पार्टी – 1326
- अनिल भाऊराव कांबळे – नकी भारतीय एकता पार्टी – 171
- अक्षय कुमार – आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टी – 159
- गौवर किरण राहटे – रिपब्लिकन पार्टी ऑॅफ इंडिया (ए) – 78
- दिपक पुंडलिक आकोडे – जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी – 88
- निलम देविदासजी रंगारकर – देश जनहित पार्टी – 118
- डॉ. निलेश ताराचंद विश्वकर्मा – वंचित बहुजन आघाडी – 9784
- प्रविण निलकंठ हेडवे – प्रहर जनशक्ती पार्टी – 1155
- फिरोज खॉ पठान – ऑल इंडिया मजलिस-ए-एन्कलाब-ए-मिल्लत – 114
- विकी दयाराम मुंडे – जन जनवादी पार्टी – 83
- विजय रमेशराव खोब्रागडे – राष्ट्रीय गोंडवाना पार्टी -143
- सुनीता रायबोले – पिपल्स पार्टी ऑॅफ इंडिया (डेमोक्रॅटीक) – 140
- हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे – बहुजन महा पार्टी – 404
- अभिलाषा चंद्रशेखर गजभिये – अपक्ष – 722
- अमोल प्रभाकर विरे – अपक्ष – 1032
- गजानन ज्ञानेश्वर चांदुरकर – अपक्ष – 607
- अनिल उध्दवराव भोळे – अपक्ष – 177
- राजेश बाबाराव भोयर – अपक्ष – 170
- विजय शंकर रामटेके – अपक्ष -148
- विजय शामराव शेंडे – अपक्ष – 137
- संदिप कृष्णराव वाट – अपक्ष – 567
- स्वप्नील जयकुमार खडसे – अपक्ष – 198
नोटा – 768
एकूण – 222575
रिजेक्टेड वोट – 138
टेंडर वोट – 8