Morsi WarudVidhan Sabha Election 2024
मोर्शी मतदारसंघातभारतीय जनता पक्षाचे उमेश यावलकर विजयी घोषित

अमरावती, दि.23 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात मोर्शी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर विजयी झाले.
मोर्शी येथे मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिपकुमार पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
निवडणूक लढवलेल्याक उमेदवारांना मिळालेली मते
43- मोर्शी विधानसभा मतदारसंघ
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष मिळालेली मते
- उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर (विजयी) – भारतीय जनता पार्टी – 99683
- कमलनारायण जानराव उईके – बहूजन समाज पार्टी -4122
- गिरीश रंगराव कराळे – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार -31843
- देवेंद्र महादेवराव भुयार – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – 34695
- गोपाल ज्ञानेश्वरराव बेलसेरे – हिंदराष्ट्र संघ – 323
- जफर खान फते खान – वंचित बहूजन आघाडी -759
- रवि (भाऊ) मोतीराम सिरसाम – विकास इंडिया पार्टी -236
- ॲड. राजू बक्षी जामनेकर – जन जनवादी पार्टी – 230
- रामराव बाजीराव घोडसकर – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक – 102
- सुखदेव ब्रिजलाला उईके – गोंडवाना गणतंत्र पार्टी – 494
- सुशिल सुरेशराव बेले – आझाद समाज पार्टी (कांशी राम) – 4052
- उमेश प्रल्हादराव शहाणे – अपक्ष – 906
- जगदिश उध्दवराव वानखडे – अपक्ष – 601
- प्रमोद सुभाषराव कडू – अपक्ष – 1032
- प्रविण रमेशराव वानखडे – अपक्ष – 346
- राजू नानाजी फुके – अपक्ष -1020
- विक्रम नरेशचंद्रजी ठाकरे – अपक्ष – 26729
- विपूल नामदेवराव भडांगे – अपक्ष – 645
- सुहासराव विठ्ठलराव ठाकरे -अपक्ष – 1493
नोटा – 758
एकूण – 209311
रिजेक्टेड वोट – 646
टेंडर वोट – 4