Uncategorized
अल्पवयीन मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांचे कसोशीचे प्रयत्नमुस्कान योजना तसंच शाळांमधून मुलामुलींना दिलं जातंय प्रशिक्षण

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय या विषयी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना माहिती विचारली असता, पोलीस विभागातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही विषयी त्यांनी माहिती दिली मुस्कान नामक योजना कार्यान्वित करण्याचा ग्रामीण पोलिसांचा मानस असल्याचं विशाल आनंद यांनी सांगितलं शिवाय शाळांमध्ये जाऊनही प्रशिक्षण देत असल्याचं ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद म्हणाले.