Amaravti GraminMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावरचा दावा योग्यच – माजी आ. बच्चू कडू

विधानसभा निवडणूक झाल्या या निवडणुकीत भाजपने प्रचंड विजय मिळवला त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली शिवसेनेचे एकनाथ शिंदे कि बहुमतात असलेल्या भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस . याबाबत माजी आमदार बच्चू कडू यांना पत्रकारांनी प्रश्न केला एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रीय पदाची ऑफर देण्यात आली यावर माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं कि एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावरचा दावा योग्यच आहे कारण एकनाथ शींदेंच्या बंडखोरीनंतरच भाजपला यश मिळालंय