Uncategorized
काँग्रेस नेत्यांची मुंबईत पत्रकार परिषद

विधानसभा निवडणुकीचा निकाल होऊन चार दिवस झाले तरी सरकार स्थापन झाले नाही बहुमत मिळूनही मुख्यमंत्री ठरला नाही मित्र जोपर्यंत मुख्यमंत्री ठरवणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री शपथ घेणार नाही शेतकऱ्यांच्या युवकांच्या रोजगाराच्या समस्यांच काय जनता वाऱ्यावर गेली तरी चालेल असा वातावरण महाराष्ट्रात निर्माण होते आहे ही गंभीर बाब आहे आणि याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतोय आम्हाला आता मशीनची चर्चा करायची नाही बॅलेट पेपर पुन्हा निवडणुकी घ्या अशी आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही लवकरच जन आंदोलन करू अशी माहिती नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलत असताना दिली