नांदगाव पेठ येथे ५१ वि जुनिअर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन

51 वी ज्युनियर राज्य अजिक्य पद कबड्डी स्पर्धा 29 नोंहेबर ते 1 डिसेंबर दरम्यान नांदगाव पेठ येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेच्या तयारीकरता विदर्भ अँम्मुचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ च्या वतीने अमरावती जिल्हा मुले कबड्डी स्पर्धा शिबिर घेण्यात येतंय विदर्भ अँम्मुचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ चे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सहसचिव सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यातील खेळाडू चे शिबिर घेण्यात आले या शिबिरातून अमरावती जिल्हा शहर व अमरावती जिल्हा मुले मुली कबड्डी संघ निवडण्यात आला
अमरावती जिल्हा मुले कबड्डी स्पर्धा शिबिर कॅम्प चे आयोजन चांदुर बाजार येथे करण्यात आलं क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले व सनी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली गो सी टोम्पे महाविद्यालय चांदुर बाजार येथेहे शिबीर घेण्यात आलं 51 वी ज्युनियर राज्य अजिक्य पद कबड्डी स्पर्धा 29 नोंहेबर ते 1 डिसेंबर दरम्यान नांदगाव पेठ येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धा करिता विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वाशीम, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, भागातील खेळाडू या स्पर्धेत दाखल होनार आहे या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू आपल्या कलेचे कौशल्य या कबड्डी स्पर्धेत दाखवणार आहे या करिता विदर्भ अँम्मुचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ अध्यक्ष जितेंद्रजी ठाकूर, व सहसचिव सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यातील खेळाडू चे शिबिर घेण्यात आले गो सी टोम्पे महाविद्यालय चांदुर बाजार येथे आयोजित या शिबिरात सूंदर मार्गदर्शन करून खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे या शिबीर ला भेट देण्यासाठी जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवनदादा जवंजाळ, गो सी टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष ,भास्करराव टोम्पे सचिव विजयराव टोम्पे यांनी , उपस्थिती दर्शवून खेळाडू ना मार्गदर्शन केले. विदर्भ अँम्मुचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ चे अद्यक्ष श्री जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली अमरावती जिल्हा शहर व अमरावती जिल्हा मुले मुली कबड्डी संघ निवडण्यात आला असून
ग्रामिण भागातील खेळाडू जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत जावे असे प्रयत्न जितेंद्रजी ठाकूर नेहमीच करित आहे