आ. संतोष दीदी यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी रिट्रीट सेंटर चं भूमि पूजन
आदरणीय संतोष दीदी यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी रिट्रीट सेंटर चं भूमि पूजन करण्यात आलं
हनुमान गढ़ी,भानखेड़ा रोड येथे रिट्रीट सेंटर होत आहे ब्रह्मा कुमारीज यांच्या संयुक्त मुख्य प्रशासिका आदरणीय राजयोगिनी संतोष दीदी जी, राजयोगिनी सीता दीदीजी,राजयोगिनी रजनी दीदी (ब्रह्मा कुमारीज नागपुर),प्रसिद्ध समाज सेवक लप्पीसेठ जाजोदिया हरीश आडवाणी सच्चिदानंद उधवाणी ,तसंच तालुक्यातील सेवाकेंद्राच्या दीदी व ईश्वरीय परिवाराचे हजारों बंधू भगिनी यावेळी उपस्थित होत्या परमात्म्याचं स्मरण व बी के अनुष्का डे यांच्या स्वागत नृत्याने कार्यक्रमाची सुरवात झाली
आदरणिय . दीदीजी यांनी शुभेच्छा देऊन आवाहन केलं कि आपल्या तन, मन, धन श्रेष्ठ भावना यामुळे हे काम लवकरच पूर्ण होईल
सीता दीदीजी यांनी तयार होणाऱ्या रिट्रीटसेंटरची माहिती देऊन सांगितलं कि येथे 3000 हुन अधिक लोकांसाठी हॉल ,मधुबन सारखे चार धाम गार्डन तयार करण्यात येत आहे येथून आध्यात्मिकतेचि लाट सर्वत्र पसरेल असं सांगून जमीन दान देण्यासाठी समाजसेवक लप्पी सेठ जाजोदिया याना
धन्यवाद दिले