AmravatiLatest News
जेसीबी ट्रकवरून उतरवताना वजनाने ट्रक चे चाकं झाले उंच

राजापेठ परिसरातील नंदा मार्केट समोर एका ट्र्क मधून जेसीबी उतरवण्यात आला . दुरून कुठूनतरी हा जेसीबी वाहून आणला . ट्र्क मधून जेसीबी उतरवताना चांगलीच कसरत करावी लागली प्रचंड वजनाचा जेसीबी ट्र्क मधून उतरवताना जेसीबीच्या वजनाने ट्र्कचे समोरील चाकं अक्षरशः वर उचलल्या गेले आता जेसीबीच्या वजनाने ट्रक मागच्या मागे उलटतो कि काय अशी भीती बघणाऱ्यांना वाटली मंगळवारी आमच्या सिटी न्यूज कडे प्राप्त झालेल्या फुटेज मध्ये राजापेठ परिसरातील नंदा मार्केट समोर ट्रक मधून जेसीबी खाली उतरविला जात असताना येथे बघ्यांनी गर्दी केली