AmravatiLatest News
विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
बांग्लादेशात चिन्मयकृष्ण दास प्रभुजी यांची ताबडतोब सुटका करावी व हिंदूंवर होणारे अत्याचार रोखावे या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं बांगलादेशातील आपत्ती काळात भगवान श्रीकृष्णाचे अनुयायी इस्कॉन समूहाने अन्नदान व अन्य सेवा दिल्या आज बांगलादेश प्रशासनाने इस्कॉन मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना अटक केली याचा निषेध विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने निषेध केला यावेळी इस्कॉनचे संत नित्यहरीनाम प्रभुजी,सुंदरनाथप्रभुजी,रानघोडकृष्ण प्रभुजी, विठ्ठल प्रभुजी,बंटी पर्वणी, शरद अग्रवाल.त्रिदेव देंडवाल, आकाश पाली यांच्यसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते