Amaravti GraminCrime NewsLatest News
परतवाडा येथे अल्पवयीन विद्याथीनीचा विनयभंगचा शिक्षकावर आरोप, संतप्त जमावाचा शाळे वर हल्ला
परतवाडा येथे अल्पवयीन विद्याथीनीचा विनयभंगचा शिक्षकावर आरोप, संतप्त जमावाचा शाळे वर हल्ला शिंदी_बुद्रुक येथे कुंपणानेच शेत खाल्ल्याचा झाला प्रकार नवव्या वर्गातील विद्यर्थीनीचा शिक्षकाने केला विनयभंग विद्यार्थिनीने घडलेला प्रकार सांगितला आईवडिलांना संतप्त पालकांनी शिक्षकाच्या गाडीची केली तोडफोड पोलिसांनी शिक्षकाचा बचाव करून नेलं पोलीस ठाण्यात एसआरपीएफ पथक व अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळी
एका खासगी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनी सोबत असभ्य वर्तन केले, यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मंगळवारी शाळा गाठून शिक्षकांची रागाच्या भरात चक्क चारचाकी फोडली. .पोलिसांनी शिक्षकाला पथ्रोट पोलिसांनी बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणी नेले…अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी संस्थेच्या शाळेत हा प्रकार घडला