पीडीएमसी मध्ये ऑपरेशन झालेल्या रुग्णाचा झाला मृत्यू
मोर्शी तालुक्यातील रायपूर गावात राहणाऱ्या राजेंद्र ससाणे यांना काही दिवसा पूर्वी पीडीएमसी रुग्णालयात दाखल..करण्यात आलं डोक्यात गाठी झाल्याने शस्त्र क्रिया करण्यात आली. मात्र डॉ ने लक्ष दिले नाही. प्रक्षिक्षण घेणाऱ्या डॉ ने वरिष्ठ डॉ ला माहिती दिली आम्ही सुद्धा सवांद साधण्याचा प्रयत्न केला मात्र वरिष्ठ डॉ ने लक्ष दिल नाही नातेवाईकांचा आरोप .आहे
मोर्शी तालुक्यातील रायपूर गावात राहणाऱ्या राजेंद्र ससाणे यांना काही दिवसा पूर्वी पीडीएमसी रुग्णालयात दाखल. केलं होतं डोक्यात गाठी झाल्याने शस्त्र क्रिया करण्यात आली.. मात्र डॉ ने लक्ष दिले नाही..प्रक्षिक्षण घेणाऱ्या डॉ ने वरिष्ठ डॉ ला माहिती दिली आम्ही सुद्धा सवांद साधण्याचा प्रयत्न केला मात्र वरिष्ठ डॉ ने लक्ष दिल नाही असा नातेवाईकांचा आरोप आहे
पीडीएमसी रुग्णालयात त्याचा मृत्यू,झाला हा मृत्यू डॉक्टरांच्या बेजबाबदार पणामुळे झाला असा ठपका नातेवाईकांनी ठेवलाय मंगळवारी मृतकाच्या नातेवाईकांनी सोशल मीडिया वर पीडीएमसी रुग्णालय प्रशासन विरुद्ध संताप व्यक्त केला आय सी यु मधील आपला भावना व्यक्त करणारा विडिओ व्हायरल केला माझ्या नातेवाईकासंदर्भात हि घटना घडली दुसऱ्या सोबत असे होऊ नये असं आवाहन केलं .
ऑपेरेशन झालं तेव्हापासून सिनियर डॉ ने बघितलं नाही.शेवटी आमच्या पेशंट चा जीव गेला. महात्मा फुले कार्ड वर शासनाकडून भेटणार पैसा हे व्यवस्थापन लुबाडून घेतात असा आरोप सुद्धा कुटुंबीयांनी केला आहे