Latest NewsMaharashtra Politics
सराफा बाजारात भल्या मोठ्या फटाक्यांच्या लड लावून अतिशबाजी
महायुती सरकारने सत्ता स्थापन केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली याचा आनंद देशभरात साजरा करण्यात आलाय सराफा बाजारात भल्या मोठ्या फटाक्यांच्या लड लावून अतिशबाजी करण्यात आली. जल्लोष करण्यात आला.
विवेक चुटके सीमेश श्रॉफलालचंद भन्साळी बाजीराव मालवणकर नंदू अनासाने दीपक दाबी अविनाश देऊलकर सतीश चुटके ,गोपाल, दिलीप करूले,अर्पित कलस्कार,संजय पाटील यांनी सराफ बाजारात घोषणा दिल्या. जय श्रीराम, देवभाऊ तुम आगे बढो हं तुम्हारे साथ है म्हणत जल्लोष केला.