AmravatiCity CrimeLatest News
पीडीएमसी रुग्णालयात घटनेची पुनरावृत्ती ,पुन्हा रुग्णाच्या मृत्यू

पीडीएमसी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाला याला कारण डॉक्तरांची दिरंगाई असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे गोपाल वामन बाजड या वय 54 वर्षीय यशोदा नगर. येथे राहणाऱ्या इसमाला कावीळ झाल्याने पीडीएमसीत दाखल करण्यात आलं 1 डिसेंबर ला ऍडमिट, केलं व 2 डिसेम्बरला रुग्णाचा मृत्यू झाला या घटनेने त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे डॉक्तरांच्या दिरंगाईने बजाद्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रुग्णाला भेटण्यासाठी 40 रुपये फि घेतात असा आरोप, मनसे महिला शहर उपाध्यक्ष..साधना वानखडे यांनी केलाय,रुग्णहक्क संघटनेच्या शहर अध्यक्ष प्रांजली वाघमारे जिल्हा अध्यक्ष तेजस गावन्डे, मनसे महिला शहर अध्यक्ष,निधी चौधरी, यांनी डॉक्तरांवर आरोप करून आपल्या प्रतिक्रिया दिल्याहेत