LIVE STREAM

Accident NewsLatest News

महानगर पालिका अमरावती अग्नीशमन सेवा

दिनांक 07/12/2024 रोजी दुपारी 03.00 ते 4.30 दरम्यान सन्माननीय केंद्रप्रमुख सय्यद अन्वर , सन्माननीय केंद्रप्रमुख श्री प्रेमानंद सोनकांबळे व पाळी प्रमुख सन्माननीय श्री विलास उमेकर. यांच्या आदेशानुसार N.C.C. कॅम्प व्ही. एम. रोड येथे प्रशिक्षणासाठी टीम रवाना झाली होती. N.C.C. कमांडर अमरावती यांनी अग्निशमन सेवेचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या दरम्यान N.C.C. च्या विद्यार्थ्यांना आगीचे प्रकार आग विझवण्याच्या पद्धती , L.P.G. गॅस ला आग लागल्यावर हाताळण्याची पद्धत, FIRE EXTINGUISHER वापर, आपत्तीमध्ये वापरण्यात येणाऱ्या रेस्क्यू नोट (दोर ), आपत्तीमध्ये कसा संपर्क साधायचा कुठले फोन नंबर आवश्यक असतात. याची माहिती देण्यात आली तसेच जखमी झालेल्या व्यक्तीला उचलण्याच्या पद्धती व प्रत्यक्ष आग लावून भिजवण्याचे प्रशिक्षण अग्निशमन दलाकडून देण्यात आले या प्रसंगी NCC चे सुभेदार मेजर राजेंद्र सिंग, इंडियन आर्मीचे जवान व NCC चे 200 विद्यार्थी उपस्थित होते. वरिष्ठांना माहिती सादर .

प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नामावली.

वाहन चालक :-
शेख तोसीस.

फायरमन
अमोल साळुंखे
धीरज गुलाने.
आपदा मित्र.
प्रफुल भुसारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!