Latest NewsMaharashtra Politics
माननीय श्री राहुल नार्वेकर साहेब यांची विधानसभा अध्यक्ष पदी निवड
माननीय श्री राहुल नार्वेकर साहेब यांची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल आ. रवि भाऊ राणा यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले सोबत आ.रणधीर सावरकर, आ.प्रवीण तायडे, आ.राजेश वानखडे, आ. केवळराम काळे उपस्थित होते