Accident NewsAmaravti GraminLatest News
मामाच्या घरी गेलेल्या ११ वर्षीय बालकाचा करुण अंत
नांदगाव कग्नदेश्वर येथील रहिवासी ११ वर्षांचा मुलगा अथर्व चंद्रशेखर हिवराळे हा हेव्हीला आहे एका नातेवाईकाकडे पाहून म्हणून आलेला हा मुलगा खेळता खेळता हरवला याच्याविषयी माहिती मिळाल्यास त्याच्या नातेवाईकांनी आवाहन केलं आहे
चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे राहणारा ११ वर्षांचा अथर्व चंद्रशेखर हिवराळे या बालकाचा विहिरीत पडून करुण अंत झाला शनिवारी दुपारी तीन वाजताची हि घटना आहे . अथर्वच्या वडिलांच्या पायाचं ऑपरेशन झाल्याने हिवराळे परिवार त्याच्या मामाच्या नांदगाव खण्डेश्वर येथे घरी ८ दिवसांपासून रहात होता. दुपारी पतंग उडवताना तो विहिरीत पडला व त्याचा मृत्यू झाला हिवराळे दाम्पत्याला दोन मुली व हा एकच मुलगा होता अथर्वच्या अकस्मात मृत्यूने हिवराळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.