Latest NewsMaharashtra Politics
मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत सात हजार युवक रुजू

अमरावती जिल्ह्यतील विविध शासकीय आस्थापनेत मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत सात हजार युवक रुजू झालेत तर महाराष्ट्रात २ लाखांच्या वर उमेदवार रुजू झाले त्याचा ६ महिन्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी सम्पत आलाय तेव्हा प्रशिक्षण झाल्यावर काय हा प्रश्न आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली कार्यरत प्रशिक्षकांना कायम करावं, वेतन वाढवावं यासंदर्भात निवेदन देण्यात येतंय अशी माहिती देण्यात आली आहे.