AmravatiLatest NewsMaharashtra Politics
राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजीनामे देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या
विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमचा वाद सुरु झाला आहे दररोजच्या इव्हीएमच्या वादाला सामान्य नागरिक कंटाळला आहे जनतेच्या वतीने राजेश मुंदडा यांनी देशातील प्रमुख नेत्यांना आवाहन दिलं आहे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजीनामे देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेतुन केलं आहे .