Amaravti GraminEducation NewsLatest News
धारणी ऐथील ब्रिलीयंट ईंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी यांनी पोलीस स्टेशन कडुन शिकुन घेतला पाठ व पोलीस स्टेशन अंतर्गत चालणार्या कामा विषयावर माहिती जाणून घेतली
धारणीचे ठाणेदार अशोक जाधव सरांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन कामकाज गुन्हेगारी,चोरी वाहतूक , व्यवस्था,बद्दल व शस्त्रा, बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पाठ शिकवले तसेच धारणी शहर मधे ब्रिलीयंट ईंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेतुन पोलीस व्हॅन मध्ये पोलीस स्टेशन परिसरात आनले या वेळी विद्यार्थ्यांना पहील्यांदाच पोलीस व्हॅन व पोलीस स्टेशन बदल माहिती देण्यात आली विद्यार्थीनी मोठ्या आनंदाने ठाणेदार अशोक जाधव सरांशी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या मनातील प्रश्न विचारले तसेच ठाणेदार अशोक जाधव सरांनी सुद्धा मुलांच्या अती उत्साहीत प्रश्नणांचे उत्तर आनंदात दीले