AmravatiLatest NewsMaharashtra Politics
पुन्हा नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे वर केला शाब्दिक प्रहार

हनुमान चालीसा प्रकरणानंतर आता पुन्हा माजी खा नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला, हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवू नये. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार केले. तुमची, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर बोलायची लायकी नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
अकोला जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामात भ्रस्ताचार झाल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. ९७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात येत असून प्रत्येक गावातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्या आहे. संबंधित इंजिनियर व अधिकारी यांचे साठे लोटे असल्याचे स्पष्ट करून यावर आता अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.