Accident NewsLatest NewsVidarbh Samachar
अकोट शेगाव मार्गावर कापूस घेऊन जाणारा ट्र्क उलटला

आकोट शेगाव मार्गावरून जाणारा कापसाच्या गाठीचा ट्रक अचानक कलंडला या ट्र्कचा चालक व वाहक सुदैवाने बचावले झाल्या नाही. हा अपघात शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला हा ट्रक हनुमान जिनिंग आकोट मधून निघाला आणि राजस्थान कडे जात असताना अचानक पिक अप गाडीमध्ये आली तिला वाचवताना चालकाचं ट्रकवरील नियंत्रण बिघडलं आणि तो रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळला. जिनमधून पिंजून निघालेल्या कापसाच्या गठान घेऊन हा ट्रक जात होता ट्रक उलटल्याने कापसाच्या गठा न इतस्ततः पसरल्या .