LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

पैसे ठेवा तयार करा! 19 डिसेंबरला 2 बम्पर IPO येतील, आणि तुम्हाला भरपूर पैसे कमवण्याची नामी संधी मिळेल.

येत्या 19 डिसेंबर रोजी एकूण दोन आयपीओ येणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना पैसे कमवण्यासाठी 19 डिसेंबर हा दिवस चांगला ठरू शकतो. 19 डिसेंबर रोजी ममता मिशनरी आणि ट्रान्सरेल लायटिंग हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. या दोन्ही आयपीओंत 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या काळात गुंतवणूक करता येईल.

ममता मिशनरी या आयपीओचा किंमत पट्टा 230 ते 243 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदारांडे गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 14,823 रुपये असणे गरजेचे आहे. तर ट्रान्सरेल या आयपीओत एकूण 400 कोटींचे फ्रेश शेअर्स असतील. 27 डिसेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होईल. 24 डिसेंबर रोजी या आयपीओचे शेअर अलॉट होतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!