Latest NewsMaharashtra Politics
CMO Maharashtra Tweets :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री डॉ. दिलीप कुमार जायसवाल यांनी भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले.