AmravatiHelth CareLatest News
कडाक्याच्या थन्डीने बालकांच्या आरोग्यावर परिणाम
वाढत्या थंडी ने सर्दी खोकल्याचा प्रादुर्भाव वाढलाय थन्डीचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर अधिक जाणवतोय लहान मुलं सर्दी खोकल्याने त्रस्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये बालरुग्णांची संख्या वाढली य. व्हायरल आजारापासून काळजी घेण्याचे आवाहन डॉक्तरांनी केलंय.
थंडीचा प्रकोप वाढल्याने सामान्य जनजीवनावर परिणाम झालाय लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्याचा त्रास वाढलाय कडाक्याच्या थन्डीमुळे सर्दी खोक ल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरुग्णांच्या ५ क्रमांकाच्या वार्ड मधील रुग्णांची संख्या रोज वाढतेय आणखी काही दिवस थंडी कायम राहणार आहे .