Latest NewsMaharashtra Politics
डॉ आंबेडकर विरोधात वक्तव्य केल्याने संसद भवन परिसरात विरोधी पक्षाने केले आंदोलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आक्रमक. दिल्लीच्या संसद भवन परिसरात खासदार बळवंत वानखडे यांच आंदोलन. ही कुठली मानसिकता आहे या गृहमंत्र्याची तर अमित शहा या गृहमंत्र्याची मानसिकता मनुवादी कडे वळणारी आहे- खासदार बळवंत वानखडे यांची टीका. अमित शहा यांना लोकशाही मान्य नाही.
कोणत्या देवळात व मंदिरात बसून अमित शहा गृहमंत्री झाले नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेचं अमित शहा गृहमंत्री झाले – खासदार बळवंत वानखडे यांची अमित शहा यांच्यावर घनाघती टीका. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन संसद भवन परिसरात इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन.