पारधी कुटुंब सचोटीने व्यवसाय करून चालवतंय उदरनिर्वाह

नाताळचा सण जवळ आला आहे नाताळच्या उत्सवामधील santa क्लॉज सर्वानाच आकर्षित करतो ते त्याच्या विशेष पोषाखाने. नाताळकरता लागणारे पोशाख व विविध साहित्याचं दुकान भटक्या जमातीच्या कुटुंबाने लावलंय. कुडकुडणाऱ्या थन्डित उघड्यावर थाटलेला संसार,कुटुंबातील चिमुकल्यानी स्वीकारलेली घरकामाची जबाबदारी . पोट भरण्यासाठी आटापिटा करणारं हे कुटुंब.चोरी भांडण या विषयाला या पारधी कुटुंबा ने तिलांजली दिलीय . घरकाम करणारे हे चिमुकले मात्र शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत.
व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पारधी कुटुंबाने इर्विन चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात उघड्यावर दुकान थाटलंय तर दुसरीकडे त्याचा कडाक्याच्या थंडीत संसारही उघड्यावरच आहे नाताळचा सण आहे यासाठी लागणारे पोशाख व अन्य साहित्याची विक्री हे कुटुंब करतंय मुंबई येथून माल आणून क्रीसमस उत्सवाला लागणाऱ् डेकोरेशनचं सामान , गिफ्ट, बलून्स असं सारं विकायला ठेवलं आहे घरातील वयस्क व्यक्ती काम करताहेत तर चिमुकली मुलगी घरातील जबाबदाऱ्या सांभाळतेय. भांडे स्वच्छ करण्याच्या कामात एक मुलगी व्यस्त आहे एरवी चोरी भांडण आदी ठपका असणाऱ्या या पारधी कुटुंबानं आगळ वेगळा संदेश दिलाय हि मुलगी शिक्षणा पासून वंचित आहे इर्विन चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उघड्यावर कडाक्याच्या थंडीत ही थाटला उदरनिर्वाह चोरी भांडण या विषयाला याच पारधी कुटुंबा ने दिली तिलांजली.