मंत्रीपद भेटला नाही म्हणून नाराजी नाही सुधीर मुंगटीवार

महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या पदी महाराष्ट्राच्या वनमंत्री वित्तमंत्री अशा विविध मंत्री पदावर काम केलेला आहे. माहिती सरकार मध्ये मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून माझी नाराजी नाही या प्रकारचे मत व्यक्त केलं. हिवाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा नागपूर येथे प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राम शिंदे यांची विधानपरिषद च्या सभापतीपदी वर्णी लागणार आहे आज सभागृहामध्ये विधान परिषदच्या सभापती पदाकरिता एकच अर्ज राम शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भरण्यात आला. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी विरोधी पक्षांनी कोणत्याच प्रकारचा दुसरा अर्ज दाखल केला नसून उद्या विधान परिषद चे सभापती म्हणून राम शिंदे यांची घोषणा होणार आहे त्यांनी सिटी न्यूज ला दिलेली खास मुलाखत.
राम शिंदे यांनी म्हटले की मी पिठाची अधिकारी म्हणून विरोधकांना सुद्धा न्याय . विधान परिषद मध्ये आमदारांनी मांडलेल्या प्रश्न उत्तराचा कार्यकाळ गांभीर्याने सांभाळणार. सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायदे यांनी सिटी न्यूज संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे नेते योग्य निर्णय घेतील या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासोबत साधलेला संवाद.