Latest NewsMaharashtra Politics
CMO Maharashtra Tweets :-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल ही उपस्थित होते.