Latest NewsMaharashtra PoliticsNagpur
उस दिये से पुच्छना मेरा पता मिल जायेगा फडणवीस यांचे सभागृहात दमदार भाषण

नागपूर :- नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या चवथ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दमदार भाषणाला सुरुवात केली ,, मला आणि माझ्या कुटुंबाला ४ वर्ष टार्गेट केल्याने माझ्याबद्दल सर्वत्र सहानुभूती निर्माण झाली यामुळेच मी सर्वांचे आभार मानतो अशा शब्दात विरोधकांचे फडणवीस यांनी आभार मानले ,, मी आधुनिक अभिमन्यू आहे , मला चक्रवयूह भेदता येतो अशा शब्दाचा पुन्हा उच्चार करून आंधीयो मे भी जो जलता हुआ मिल जायेंगा ऊस दिये से पुच्छना मेरा पता मिल जायेगा असा शेर सुद्धा सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेश केला