नागपूर सामाजिक सुरक्षा विभागा ने ड्रग्स सह चौघांना घेतलं ताब्यात

अमली पदार्थांच्या तस्करीला नुसतं उधाण आलं आहे पोलीस सतर्कतेने कारवाई करून तस्करांना रंगेहात पकडत आहेत चार जण एमडी ड्रुग्स पावडर घेऊन मुंबईवरून सेवाग्राम एक्सप्रेसने येत असल्याचे माहिती मिळताच गणेश पेठ पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आधी दोघांना एमडी पावडर देताना ताब्यात घेतले ,पोलिसांनी ,१० लाख ७० हजाराचा मेफेड्रोन एमडी पावडर जप्त केलाय ड्रुग्स मोबाईल, गाडी,यासह 11,लाख 90,हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय चार आरोपीना हि ताब्यात घेतलाय .
नागपूर शहरातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गणेश पेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या संत्रा मार्केट परिसरात छापा टाकून तब्बल १० लाख ७० हजार रु[पये किमतीचा एमडी ड्रग्स जप्त केला ,, या कारवाईत चार आरोपीना ताब्यात घेऊन २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल १ लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 11,लाख 90,हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला … आरोपी एमडी ड्रुग्स पावडर घेऊन मुंबईवरून सेवाग्राम एक्सप्रेसने येत असल्याचे माहिती मिळताच पथकाने सापळा रचून आधी दोघांना एमडी पावडर देताना ताब्यात घेतले ,, या कारवाईत पथकाने
१) शेख अशपाक उर्फ मस्तान वर्ल्ड शेख सत्तार वय 32 वर्ष न्यू माडगे नगर पोलीस ठाणे हुडकेश्वर
२) शेख अखिल शेख खालील वय 37 वर्ष राहणार हसन बाग पोलीस ठाणे नंदनवन
३) आमिर खान अयुब खान वय अंदाजे 30 वर्ष राहणार आसन बाग छोटी मज्जित गल्ली नंदनवन
४) अब्दुल समीर अब्दुल सकुर वय 38 वर्ष राहणार बंगाली पंजाब लेंडी तलाव पाचपावली या चौघांना ताब्यात घेतले तर फुरकान उर्फ फुगी वय 25 वर्ष राहणार कुर्ला मुंबई हा पसार झाला ,,, चौघांविरुद्ध गणेश पेठ,पोलीस स्टेशन येथे कलम कलम 8(क),22(क), 29 NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली