Crime NewsLatest NewsMaharashtra
परभणी घटनेतील समितीचा सीएमनी केला उघड

परभणी :- परभणी घटनेचा आरोपी मनोरुग्ण,२०१२ पासून सुरु आहेत उपचार – मुख्यमंत्री मनोरुग्ण आहे कि नाही यासाठी ४ डॉ ची समिती केली होती गठीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समितीचा वाचून दाखविला अहवाल.
हिवाळी अधिवेशनाच्या ५ व्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी घटनेबद्दल इतंभूत माहिती सभागृहात स्पष्ट केली, या घटनेत घटनेची अवमानना करणारा पवार हा मनोरुग्ण आहे त्याच्यावर २०१२ पासून उपचार सुरु आहे, तो मनोरुग्ण आहे कि नाही याकरिता ४ डॉ ची समिती गठीत करण्यात आली होती तोच अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखविला. आरोपी पवार हा त्याच्या बहिणीकडे आला होता, त्याच दिवशी सकल समाजाचा मोर्चा होता त्यात फक्त बांग्लादेशात हिंदू समाजावर अन्यायावर बोलण्यात आले होते .असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले