DharmikLatest NewsState
शिव महापुराण कथा गर्दी नियंत्रणाबाहेर, अनेक महिलांचा आरडाओरडा, 4 जखमी

मेरठ :- उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान चार महिला जखमी झाल्याची माहिती आहे. परतापूरच्या मैदानात शिव महापुराण कथा सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून हा कार्यक्रम सुरू होता आणि आज शेवटचा दिवस होता.
प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर आहे.