AmravatiCity Crime
#नानीका_हसन हत्याकांड ५ आरोपिंना जन्मठेप
#नानीका_हसन हत्याकांड ५ आरोपिंना जन्मठेप ५ वर्षांपूर्वीच्या हत्येचा लागला निकाल, #नानीका_हसन हत्याकांडाची सुनावणी पूर्ण 5 जनांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. 25 नोव्हेंबर 2019 ला भर दुपारी झाली होती #नानीका_हसन ची हत्या