LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

आ हेमंत पाटील यांच्या मध्यस्तीने शेतकर्‍यांचे आंदोलन स्थगित

नांदेड :- आज नांदेड परभणी जालना ह्या समृध्दी महामार्गातील बाधीत शेतकऱ्याच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेती दिनी शकडो शेतकरी आंदोलन करत होते. ह्या आंदोलना शिवसेनेचे विधानपरिषदेचे गट नेते आ हेमंत पाटील यांनी भेट देत मध्यस्ती केली व प्रशासनाने मावेजात दुजाभाव केला असून यात बागयदार व जिरायतदार शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपले आंदोलन हे आपण थांबवावे हि विनंती केली असून जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्या मध्ये उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत बैठक लावुन चार पट्ट मावेजा मिळवून देण्याचा शब्द दिला असल्याचे ते म्हणाले व सदरील आंदोलन शेतकर्‍यांनी मागे घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!