Crime NewsLatest NewsNagpur
कळमना पोलिसांनी पकडलं अट्टल दुचाकीचोराला

कळमना,नागपूर :- कळमना पोलिसांनी दुचाकी चोराला गुप्त माहितीवरून ५ दुचाकींसह अटक केलीय कळमना सब्जी मार्केट मधून मिथलेश सुरेश लिलरिया या २८ वर्षीय आरोपीने ४ गाड्या चोरी केल्या तसेच छत्तीसगड राज्यातून १ दुचाकी चोरी अशा २ लाख ५ हजाराच्या ५ दुचाकी जप्त केल्या तसेच विनयभंगाच्या पॉक्सो गुन्हयातील फरार आरोपी कुलजितसिंग उर्फ बब्बू पाजी रैन याला घटक शस्त्रांसह अटक करून आरोपीकडून पोलीस ठाणे सोनेगाव येथून चोरी केलेली ३०हजार रुप्यानाचा माल जप्त केला याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिलीय.