LIVE STREAM

Accident NewsCrime NewsLatest NewsMaharashtra

पुण्यामध्ये पुन्हा हिट अँड रन ची घटना

पुणे :- फुटपाथवर झोपलेल्या मजुराला व त्याच्या दोन मुलांना डंपरने चिरडलं. झोपेतच या तिघांचा मृत्यू झाला. पुण्यातील वाघोली परिसरात केसनांद फाट्याजवळ हि करुण घटना घडली.पैकी नऊ जण जखमी झाले आहेत हे मजूर अमरावतीचे आहेत व कामाच्या शोधात पुण्यात गेले होते. निवारा नसल्याने फटपाथवर आश्रय घेतला तर कामाच्या ऐवजी मरणच मिळालं हा डम्परचालक मद्यधुंद होता .

उदरनिर्वाहाचा रोजगा री चा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चाललाय कशासाठी पोटासाठी म्हणत भटकण्याची वेळ मजुरांवर आलीय अमरावतीचे १० ते १२ जण कामाच्या शोध त पुण्यात गेले परंतु मद्यधुंद डम्पर चालकाने झोपलेल्या मजुरांना चिरडलं . दोन चिमुकलेही या अपघातात गारद झालेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!