LIVE STREAM

Crime NewsLatest NewsNagpur

११ गोवंशांना नागपूर पोलिसांनी दिलं जीवनदान

नागपूर :- यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खान्देनगरमधील नाल्याच्या काठावर कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवल्याची माहिती नागपूरच्या रात्र पाळीच्या पोलीस पथकाला मिळाली, त्यावरून पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई करून १० गाई व एका वासराला जीवनदान दिलंय. १ लाख ५ हजार रुपये किमतीचे हे जनावर आहेत त्याना गोरक्षण मध्ये पाठवण्यात आलंय २ आरोपीना अटक करण्यात आलीय

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!