Crime NewsLatest NewsNagpur
२७ गुन्हे दाखल असलेल्या १० महिन्यांपासून फरार आरोपीला अटक

नागपूर :- पाचपावली येथे राहणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी शिताफीने अटक केलीय २७ गुन्हे या आरोपीवर दाखल आहेत, १० महिन्यापासून तो फरार होता हा आरोपी पोलिसांवर हल्ला करतो हे माहित असल्याने पोलिसांनी तशी काळजी घेऊन तो सिनेमा बघण्यासाठी गेला असता पोलिसांनीही सिनेमा बघण्याचा बनाव केला एमपीडीए व मोका लागू असलेल्या या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केलीय.