AmravatiLatest News
चायना मांजा ने पतंग उडवणाऱ्यांची खैर नाही..

अमरावती :- दोन दिवसा पूर्वी बेलपुरा परिसरात एका महिलेला चायना मांजा ने गंभीर दुखापत झाली होती . याची तक्रार झाली असता राजापेठ पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हे दाखल. केलेत नॉयलॉन मांजा वापरणाऱ्या वर धडक कारवाई चे सर्व पोलीस स्टेशनला आदेश देण्यात आले आहेत. आता चायना मांजा ने पतंग उडवणाऱ्यांची खैर नाही. 18 वर्षाखालील मुलाच्या पालकांवर कारवाई. होऊ शकते शहर ग्रामीण पोलीस धडक कारवाई. करताहेत लाखो रुपये किंमतीचा चायना मांजा,जप्त करण्यात आलाय.
चायना मांजा हा मांसासाठी तसंच पशुपक्ष्यांसाठीही घटक आहे. मात्र तरी सुद्धा पतंग उडवीत असताना चायना मांजा चा सऱ्हास पणे वापर होत आहे. पोलिसांनी आता चायना मांजाविरोधाय कंबर कसली आहे